Posts

कृतज्ञता

Image
कृतज्ञता  कृतज्ञता ही मानवजातीला मिळालेली खूपच उत्कृष्ट देणगी आहे. ती निसर्गतः अवगत असलेली कला आहे, परंतु तिला समजून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.  निसर्गाप्रती,मनुष्य धर्माप्रती, पशुपक्षी, प्राणी, झाडे वेली, समुद्र या सगळ्यां प्रति कृतज्ञतेचे भाव असणे अगत्याचे आहे  🙏  नमस्कार🙏  मी श्वेता फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धी श्‍वेतपत्रिका संस्थेची संस्थापिका. पुढील पाच वर्षात पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देणे हे माझे ध्येय आहे.   मला लावलेली देणगी कृतज्ञता तिचा मी सकाळी ब्रह्मा मुहूर्ता पासून स्वतःला लावून घेतलेले एक वळण आहे. ब्रह्मांडाचे मनापासून उपकार मानून त्याला धन्यवाद देणे हे माझे आद्यकर्तव्य समजते.   आई-वडील, लाइफ पार्टनर, भावंड, मुलं, मित्र-मैत्रिणी, शेजारी, ओळखीचे अनोळखी, कलिग्ज, टीचर्स या सगळ्यांचे आभार मानून त्यांचे मी आशीर्वाद घेते. तसेच मला मिळालेले  निरोगी सुंदर शरीरयष्टी या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आज पर्यंत मला या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले याचा मला अत्यंत आनंद आहे मी आभारी आहे.  स्वतः स्वतःवर प्र...

आर्थिक नियोजनाची दशसुत्री

Image
 नमस्कार 🙏  चांगला आयुष्य जगायचं असेल तर पैसा हवाच. त्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे ते करताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. 1) आपल्या आयुष्याचा विचार करताना गुंतवणूक किती कालावधीसाठी करत आहोत, कालावधी पूर्ण झाल्यावर आपण गुंतवलेली रक्कम त्या वेळेस चे मूल्य किती असेल याचा अंदाज घ्या. त्यावेळेच्या महागाईचा विचार करणे खूपच गरजेचे आहे. 2) गुंतवणूकीची काळजी घ्या.  बरेच गुंतवणूकदार एकदा गुंतवणूक केली की निर्धास्त होतात. त्यांना वाटते की परतावा तर मिळणार आहे या भ्रमात न राहता आपल्या गुंतवणुकीच्या सर्व बाबींवर नियमित आणि योग्य देखरेख ठेवली पाहिजे. 3) मुदतीवर करा विचार.  गुंतवणूक करताना योग्य परतावा मिळण्यासाठी काही अवधी जावा लागतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजनेमधून कमी कालावधीत चांगल्या परताव्याची  अपेक्षा करू नका. म्युचल फंड, फिक्सडिपॉझिट,पीपीएफ यासारखे गुंतवणुकीचे पर्याय दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असतो. एवढी चा कालावधी दोन ते पाच वर्षे असू शकतो. पण विमा पॉलिसी चा मिळणारा रिटर्न ही दीर्घकालीन गुंतवणूकीवरच प्राप...

पैसा की प्रेम

Image
पैसा की प्रेम  नमस्कार🙏  असे म्हटलं जातं प्रेमासमोर कितीही पैसा ठेवला तरी तो फिका पडेल. मात्र काही संशोधन आणि प्रेमावर पैशाचा किती प्रभाव पडतो यावर संशोधन केलं. प्रेमात देखील पैसा बोलतो अशा समोर नातं नेहमी कठोर असते. पैसा आणि प्रेम हे दोन्ही शब्द लहान आहेत. मात्र त्याचा अर्थ खुप खोल आहे. काहीजण पैशासाठी आपल्या कुटुंबाला सोडून जातात. त्यासाठी कुटुंबाचा त्याग करतात. यापुढे जगभरातील संपत्ती कमी पडतील, पण काय करोडो रुपयाचे प्रेम विकत घेता येतं का?  पैसा आज प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. जेव्हा लग्नासाठी मुले शोधतात तेव्हा पहिल्यांदा त्याचा पगार पाहिला जातो. लग्नानंतर आपल्या मुलीला चांगलं आयुष्य मिळावं प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या जगात माणूस पैशाच्या मागे धावतो, अशावेळी कुटुंबापासून लांब राहावे लागते. पैसा माणसाची गरज आहे पण प्रेम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आज दिवस-रात्र काम करून आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असतो, मात्र त्यातूनही तो कुटुंबाला सुखी ठेवू शकत नाही.  काही संशोधनात असे समोर आले आहे की ज्या लोकांना पैसा आधी वाटतो त्यांची पत्नी मुले यांच्या प्रती नकारात्मक भ...

पैसा आणि आरोग्य

Image
 नमस्कार🙏 पैसा आणि आरोग्य जीवन जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा घटक आहे. मनुष्याची सगळी धडपड पैसा कमवण्यासाठी तर असते. दिवसभर काम करायचे, कोणी मानसिक श्रम करीत असतात पण शारीरिक श्रम करून दिवसभर बसून  कॉम्प्युटरवर काम करत असतात. डोळे डोकं शरीर अगदी थकून जाते. नाही कष्ट करून जगणे ही कठीणच. या सगळ्यात आपण जीवनात आनंद विसरून जातो. मनुष्य जगायला विसरतो. आयुष्यात दैनंदिन गरजा वाढत आहेत. महागाईच्या काळात खूप पैसा महत्त्वाचा झाला आहे. प्रत्येकाची इच्छा असते आपले सुंदर घर असावे,गाडी असावी,मुली चांगल्या शाळेत शिकावी. जीवन एकदाच मिळते ते चैनीत जगावे. या सगळ्यासाठी महत्त्वाचा पैसा. मग सुरु होते पैसे कमवण्यासाठी धडपड. या सगळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होते.  माणूस हा धाकाधाकीचे  जीवन जगत आहे. प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी इतका गुंतलेला आहे की स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.  पौष्टिक खाण्याने शारीरिक पोषक आहार क्वचितच मिळतो. यात व्यायाम करायला वेळ नाही सभोवताली प्रदूषण. माणसांना या गोष्टीची जाणीव नाही झाली जीवन जगण्यासाठी पैसा महत...

दिवाळी बोनस

Image
 भारतामधे दिवाळीसाठी नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला बोनस मिळतो. अशी रक्कम खूप मोठी असते. परंतु बरेच लोक याला जास्त महत्व देत नाहीत आनश्यक खरेदी करून खर्च करतात.  नमस्कार🙏  मी श्वेता संजीव अंबुर्ले. फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धीचे श्‍वेतपत्रिका प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी देणे हे माझे ध्येय आहे. पैशाचे व्यवस्थापन बोनस गुंतवणूक करून तुम्ही श्रीमंत बनू शकता. मोठ्या कंपन्या आपला एम्प्लॉयी ना त्यांच्या पगारापेक्षा जास्त बोनस रक्कम देते. परंतु बरेच लोक ही रक्कम देऊन खरेदी करतात. आणि त्याचा नंतर काही उपयोग होत नाही. आणिबचतीचा एक चांगला मोका हातातून सोडून देतात. चांगल्या ठिकाणी उच्च गुंतवणूक आपल्याला 50000 ते 1 लाख  रुपये बोनस मिळत असेल तर आपण भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करून आपले भविष्य आनंदी बनवू शकतो.  जुने कर्ज चुकविणे.  पण काही कारणा करता पर्सनल लोन या क्रेडिट कार्ड लोन घेतले असेल तर त्याचे व्याजदर 12 ते 18 टक्के असतात. आपण महिन्याला त्याचे पै...

आर्थिक समृद्धी साठी गुंतवणूक आणि बचत

Image
 नमस्कार 🙏 पैसे कमावले आणि खर्च केले असं म्हणतात वाचवलेला एक रुपया कमाई केलेल्या एक रुपया प्रमाणेच असतो. अनेकदा लोक कमवत असतात आणि खर्च करत असतात पण भविष्यासाठी सेविंग कसे करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो खरच इतका असतो की पैसे राखून कसे ठेवायचे त्यासाठीच जाणून घेऊया स्मार्ट टिप्स.  नमस्कार🙏 श्वेता अंबुर्ले, फायनान्शिअल सेक्युरिटी एक्सपर्ट, समृद्धीचे श्वेता पत्र या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. गेली पंचवीस वर्षे मी या  कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला 5000 कुटुंबांची आर्थिक समृद्धी करायची आहे हे माझे ध्येय  आहे.  तुमच्या घराचं बजेट आगोदर पक्क करा, यात सर्व प्रकारची बिल Emi रेशन फीस यांचा समावेश असतो. तुमच्या कमाईतला मोठा हिस्सा यात जाईल मग तुम्हाला अंदाज येईल किती पैसे उरले ते शिल्लक राहिलेल्या पैशाचे प्लॅनिंग करायचे आहे.  पैसे जमा करा. ही बचत तुमच्यासाठी खुप उपयोगी आहे. इन्शुरन्स काढला असेल क्रेडिट कार्ड असेल एफडी असतील आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल. पण तरीही तुम्ही दर महिन्याला तुमच्या कमाईचे काही पैसे इमर्जन्सी फं डात ठेवले पाहिज...

विमा उत्पन्नाचे साधन

Image
 नमस्कार🙏  कमविण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे असतात. म्हणून आपण अतिरिक्त वेळ देऊन उत्पन्नाचे दुसरे साधन शोधतो. जास्तीचे पैसे कसे कमवता येतील ते बघण्याचा प्रयत्न करतो. आपले जीवन आरामशीर बनवण्यासाठी मदत करतो. तुम्ही मला पैसे कमावण्याचे साधन म्हणून कधी पाहिले आहे का?  विमा विकणे हे एक आकर्षक करियर आहे. खूप पैसा कमवण्याचे अनेक शक्यता तुमच्यासमोर आणतो. विम्याच्या करियर बरोबर तुम्ही हे करु शकता.  तुम्ही स्वतःची फर्म बनवू शकता.  आपल्या वेळेनुसार काम करणे.  निवृत्ती च्या आधी काम करणे. अमर्याद उत्पन्न कमविणे.  हेच कारण आहे की विमा विक्री समर्थन आपल्याला खूप लोकांमध्ये केले जाते. यामध्ये फक्त पैसा कमवणे तर आहेच त्याचबरोबर विमा उद्योगांमध्ये स्वतःसाठी नावडी कमवतात. विमा विक्री मध्ये उत्पन्न किती मिळते हे समजून घेणे आवश्यक आहे.  नमस्कार,  मी श्वेता संजीव अंबुर्ले.  समृद्धीचे श्वेता पत्र या संस्थेची संस्थापिका. फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. गेली पंचवीस वर्षे मी या कार्यामध्ये कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला पाच हजार कुटुं...