कृतज्ञता
कृतज्ञता |
निसर्गाप्रती,मनुष्य धर्माप्रती, पशुपक्षी, प्राणी, झाडे वेली, समुद्र या सगळ्यां प्रति कृतज्ञतेचे भाव असणे अगत्याचे आहे 🙏
नमस्कार🙏
मी श्वेता फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धी श्वेतपत्रिका संस्थेची संस्थापिका. पुढील पाच वर्षात पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देणे हे माझे ध्येय आहे.
मला लावलेली देणगी कृतज्ञता तिचा मी सकाळी ब्रह्मा मुहूर्ता पासून स्वतःला लावून घेतलेले एक वळण आहे. ब्रह्मांडाचे मनापासून उपकार मानून त्याला धन्यवाद देणे हे माझे आद्यकर्तव्य समजते.
आई-वडील, लाइफ पार्टनर, भावंड, मुलं, मित्र-मैत्रिणी, शेजारी, ओळखीचे अनोळखी, कलिग्ज, टीचर्स या सगळ्यांचे आभार मानून त्यांचे मी आशीर्वाद घेते. तसेच मला मिळालेले निरोगी सुंदर शरीरयष्टी या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आज पर्यंत मला या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले याचा मला अत्यंत आनंद आहे मी आभारी आहे.
प्रत्येक दिवसात मी कोणा कोणाला आनंद दिला, कुणाला मदत केली. या सगळ्यांचा मी आढावा घेऊन त्यांच्या शब्दात लिहून ठेवते. तसेच काही वाईट वागली असेल, वाईट अपशब्द बोलले असेल तर ते पुन्हा होणार नाही याची मी स्वतः स्वतःला ग्वाही देतो. आणि रोजच्या रोज या सवयी एका वहीत लिहून ठेवल्यामुळे मला माझ्या मधील चांगले बदल पूर्णपणे समजू लागले आहेत. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर खूप चांगला बदल होतो.
मी ब्रम्हांडाची खूप खूप आभारी आहे 🙏🙏
आपल्यालाही स्वतःमध्ये काही चांगले बदल होणे अपेक्षित असेल तर मला या नंबर वर कॉल करा अथवा खालील लिंक वर मेसेज करा 7039226921.
https://www.facebook.com/shweta.amburle
धन्यवाद 🙏🙏
Thank you❤ Thank you🌹 Thank you🙏
ReplyDeleteI am grateful Thank you 🌹 Thank you Thank you 🌹
ReplyDeleteखूपच छान!!
ReplyDeleteकृतज्ञता ही खूपच उत्कृष्ट देणगी🙏
खुप छान लिहिलंय... मॅडम.. आपल्याला उपलब्ध झालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करणं महत्त्वाचं आहे...हे समजलं... आभार
ReplyDeleteI thank you, and I love you🙏👍
ReplyDelete