दिवाळी बोनस
भारतामधे दिवाळीसाठी नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला बोनस मिळतो. अशी रक्कम खूप मोठी असते. परंतु बरेच लोक याला जास्त महत्व देत नाहीत आनश्यक खरेदी करून खर्च करतात.
नमस्कार🙏
मी श्वेता संजीव अंबुर्ले. फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धीचे श्वेतपत्रिका प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी देणे हे माझे ध्येय आहे.
बोनस गुंतवणूक करून तुम्ही श्रीमंत बनू शकता. मोठ्या कंपन्या आपला एम्प्लॉयी ना त्यांच्या पगारापेक्षा जास्त बोनस रक्कम देते. परंतु बरेच लोक ही रक्कम देऊन खरेदी करतात. आणि त्याचा नंतर काही उपयोग होत नाही. आणिबचतीचा एक चांगला मोका हातातून सोडून देतात. चांगल्या ठिकाणी उच्च गुंतवणूक आपल्याला 50000 ते 1 लाख रुपये बोनस मिळत असेल तर आपण भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करून आपले भविष्य आनंदी बनवू शकतो.
जुने कर्ज चुकविणे.
पण काही कारणा करता पर्सनल लोन या क्रेडिट कार्ड लोन घेतले असेल तर त्याचे व्याजदर 12 ते 18 टक्के असतात. आपण महिन्याला त्याचे पैसे भरतो. परंतु long-term साठी लोन घेतले असेल तर आपल्याला ते अधिक महाग पडते. क्रेडिट कार्ड से लोन असेल तर 40 टक्के व्याज द्यावा लागतो आपण जर बोनसची रक्कम या परत कडी साठी वापरली तर आपण एक चांगली रक्कम वाचू शकतो. कमी वेळासाठी बचत.
आपल्याला कमी अवधीसाठी दिवाळी बोनस गुंतवणूक करायची असेल तर खूप चांगली गुंतवणूक होऊ शकते. तीन वर्षाकरिता शॉर्ट टर्म, debt फंड,म्युच्युअल फंड करू शकतो.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. दिवाळी बोनस पाच वर्षासाठी EMIF मध्ये एकरकमी गुंतवणूक करू शकतो. टॅक्स सेविंग आणि पैशाची वाढ या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. ELSS या सी मध्ये शेअर मार्केटला पैसे गुंतवू शकतो याचें भविष्यासाठी चांगले परतावे मिळतील.
PPF/NSC मध्ये गुंतवणूक करणे. चांगले रिटर्न आणि पैशाची सुरक्षितता NSC/PPFयामध्ये दिवाळी बोनस गुंतवू शकतो. याचे मिळणारे व्याज यावर टॅक्स द्यावा लागत नाही. PPF मध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये गुंतवू शकतो. सुकन्या समृद्धी आणि NSC या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो.
सोन्यामधील गुंतवणूक.
सोन्यामधील गुंतवणूक.
दिवाळी बोनस आपण सोन्याची गुंतवणूक पण ती Gold ETF BOND मध्ये जास्त वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो. परंतु ज्वेलरी च्या ऐवजी बॉण्ड घेणे हितकारक आहे. आपल्याला नुकसान होण्याचा संभव रहात नाही.
जर आपण या अशा गोष्टींमध्ये जर बोनस गुंतवणूक केली सर आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण यायला वेळ लागणार नाही. आपले जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी मदत होईल.
चला तर मित्रांनो आपल्याला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. खालील लिंक वर क्लिक करा https://www.facebook.com/shweta.amburle.





Mast bonus investments tips 👌
ReplyDelete