पैसे नसतानाही व्यवस

 पैसे नसतानाही व्यवसाय सुरु करा.   

 नमस्कार,
 आपल्याला नोकरीचा कंटाळा आला आहे का?
 स्वतःसाठी वेळ पैसा समाधान हवे आहे का?
 ज्यांना स्वतःचे  नावलौकिक आणि संपत्ती निर्माण करायची आहे.

 तुम्ही बाय प्रोफेशन कोणी असाल टीचर,स्टुडंट, इंजिनिअर,डॉक्टर, शेतकरी,टूरिझम क्षेत्र,कार्पोरेट, डिझायनर,फोटोग्राफर,लेखक,आर्टिस्ट,गृहीणी तुम्ही हे सहज करू शकता.

 या व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता नाही . फक्त परीक्षा देऊन तुमचे लायसन मिळू शकता.

 आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्तीचा वापर करा. तर हा एकमेव मार्ग असा आहे त्यातून आपण आपली स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकता.

 कोणताही नवा व्यवसाय करताना आपले ध्येय ठरलेले असते.

 आपल्याला मिळालेले यश कसे असेल आणि त्या यशाच्या शिखरावर गेल्यावर आपण काय करणार आहे,  हे सगळे ठरलेले असते परंतु आपण तिथे पोहोचायचे कसे? कधी पोचणार असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात. या सगळ्या मदतीसाठी मी श्वेता आपल्या बरोबर कायम असणार.

 

 मी श्वेता संजीव अंबुर्ले 
 Fianancial Security Experts. समृद्धीचे श्वेतपत्रिका या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. येत्या पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचे ध्येय आहे.


 या व्यवसायात जास्तीत जास्त गृहिणी, महिलावर्ग खूप चांगल्या प्रकारे काम करून आपले स्वतःचे कुटुंब,  स्वतःची ओळख, आणि कुटुंबाची स्वप्नं उत्तम रित्या पूर्ण करू शकतात. मोठा उद्योजिका होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. गृहिणी उद्योजक बनण्याचे सर्वाधिक गुण आहेत.





 कोणत्याही व्यवसायात संयम महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायात कोणतीही अडचण आली तरी खचून न जाता व्यवसायात वाढ कशी होईल याचा संयमाने विचार करणे गरजेचे आहे. आपण कोणत्या गोष्टी विकू शकतो का? विक्री करण्याच्या विविध पद्धती शिकण्याची तयारी आहे का? आपली गोष्ट किंवा आपले मत दुसऱ्याला पटवून देणे ही एक प्रकारची विक्री कलाच आहे. नवीन काळानुसार बदलणाऱ्या विक्री करण्याच्या विविध पद्धतीने तुम्ही शिकणे अवगत करणे गरजेचे आहे. तुमचा व्यवसाय लोकांना दिसला माहिती झाला तरच लोक आपल्याकडून काही तरी विकत घेतील.


 तुमचा व्यवसाय लोकांना दिसला माहिती झाला तरच आपल्या कडून काहीतरी विकत घेतील. यासाठी डिजिटल मार्केटिंग असे नवे तंत्र स्वतःला अवगत करून घेणे ही काळाची गरज आहे. त्यामध्ये फेसबुक,ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, याहू, ब्लॉग यूट्यूब,पोडकास्ट  ,गुगल  त्यांचा वापर करून  आपण आपली जाहिरात करू शकतो.

आपण एखादी वस्तू विकतोय  म्हणजे त्याचा कमीपणा आहे असा न्यूनगंड मनात बाळगू नका. याउलट मी ही सेवा देतोय, त्या कुटुंबाची काळजी करणारा हितचिंतक आहे. याचा या कुटुंबाला फायदा होणार आहे हे पटवून सांगणे हे माझे काम आहे हा विचार करा.

 विक्री करताना दोन्ही बाजूंचा विचार करा. विक्रीनंतर तुम्ही व तुमचे गिऱ्हाईक सुद्धा खुश असले पाहिजे. तेव्हाच भविष्यात पुन्हा परत परत व्यवहार  होतील. हा व्यवसाय तू एकदाच काम केल्या नंतर आपण नसतानाही कायम पैसा देत राहील. तुमची इच्छा शक्ती कामाची आवड कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही खूप पुढे जाल.


 
तात्पर्य :- आपण असा व्यवसाय चालू केल्यास खूप समाधानी असणार आहोत असणार आहोत आणि आपली सगळी स्वप्न पूर्णत्वास येणार आहेत याची खात्री करा.🌹
 आपणास हा ब्लॉग आवडला असेल तर तात्काळ मला7039226921 ह्या नंबर वर कॉल करा. तसेच आपल्या मित्र मैत्रिणीना like, share करा.https://www.facebook.com/shweta.amburle


  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आर्थिक नियोजनाची दशसुत्री

दिवाळी बोनस