कौटुंबिक आनंद आणि समृद्धी
नमस्कार, समृद्धी म्हणजे काय? त्या विचारांची, आचारांची,निरोगी जीवनाची पैशाचे, नातेसंबंधांचीतसेच सामाजिक नैतिकतेची. तुम्हाला सुख आणि समृद्धी हवे असेल तर आपण आयुष्यात नेमकं काय खायला पाहिजे त्याने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. मूर्ख माणसाचा अनादर केला जातो आणि ज्ञानी माणसाचा सन्मान केला यासाठी ज्ञानी माणसाने केलेल्या सूचना आचरणात आणल्या जातात.तिथे अन्नधान्याची कमी कधीच आढळत नाही. अन्नाचा एकही कण वाया घालवत नाही तिथे अन्नाचा सन्मान राखला जातो अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करते. ज्या ठिकाणी अन्न वाया घालवले जाते तिथे कधीही सुख समृद्धी नांदत नाही आणि अन्नधान्य टिकत नाही. नातेसंबंध🌹: पती- पत्नीच्या नात्यामध्ये कुठलाही कडवटपण नसतो फक्त प्रेम असते अशा दांपत्य कडे धनधान्य समृद्धी सुख कायमच राहते. पती-पत्नीच्या नात्यामध्ये कडवटपणा असे ल तिथे लक्ष्मी कधी ही वास करत नाही. पैशाची बचत : सुखसमृद्धी हवी असेल तर पैशाची योग्य साठवण करणे तसेच चांगल्या कामासाठी वापर करणे गरजेचे आहे. बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे नियो...