गृहिणी ते गृहलक्ष्मी
![]() |
नमस्कार
महिलांनो जागे व्हा कुटुंबपद्धती संस्थेच्या नावाखाली मुळीच दबून राहू नका. आज महिलाही सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे. ती फक्त अंगावर दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर हिमतीवर कमावणारी गृहलक्ष्मी आहे.
स्वतःचा वेळ बुद्धीचा वापर करून उद्योग व्यवसायात उतरावे फक्त गृहिणी न राहता उद्योग लक्ष्मी बनावे.
![]() |
![]() |
![]() |
ही सगळी कामे गृहिणी करू शकते तर ती उद्योजिका होऊ शकते. धाडसाने पुढे यावे आणि उद्योगात यशस्वी व्हावे.
उदाहरणार्थ गृहिणी काय करू शकत नाही. स्वतः नवऱ्याची किडनी खराब झाल्यामुळे बायकोने एक किडनी देऊ केली. वेळ आल्यास शरीराचा अवयव सुद्धा कुटुंबाला द्यायला ती कमी पडत नाही. परंतु गृहिणीसाठी किडनी देणारे डोनर कधीच मिळत नाहीत.
महिलांनो जागे व्हा. कुटुंब संस्थेच्या जातीच्या व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. आताचे कर्तुत्व दाखवा आणि स्वतःच्या हिमतीवर उद्योगिनी व्हा.
नमस्कार.🙏
मी श्वेता अंबुर्ले फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट. समृद्धीचे श्वेतपत्र या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. गेली पंचवीस वर्ष मी या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. येणाऱ्या पाच वर्षात मला पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यायची आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त गृहिणीना उंच भरारी देण हे माझं ध्येय आहे.
भांडवल न लागता स्वतःच्या पायावर उभ्या राहा. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करा. तुम्ही तुमचे स्वतःचे कुटुंब सांभाळून चार तास काम केले तरी दरमहा 50 हजार रुपये फायदा होऊ शकतो.
जसे की नवऱ्याचे खाजगी कंपनी म्हणजे अळवावरचं पाणी. ते कधी बंद पडतील हे सांगता येत नाही. अपघात आजार इत्यादी मोठी अनिश्चित आहे या सगळ्या गोष्टी जीवनात येत असतात. काही बरे वाईट झाले तर चांगले उत्पन्न असणे केव्हाही चांगलेच. आपण अडचणीत आल्यास कोणी धावून येणार नाही. बुद्धीचा वापर करून गृहिणीं न राहता गृहलक्ष्मी बनावे.
हुंडा देऊन दुसऱ्याचे गुलाम करण्यापेक्षा तिला पुरेसे भांडवल घेऊन उद्योग व्यवसाय करण्यास मदत करावी.
इन्शुरन्स आणि फायनान्स हा सेवाभावी व्यवसाय गृहिणी उत्तम प्रकारे करू शकते. महिलांना आर्थिक आत्मनिर्भरता असणे काळाची गरज आहे.
आपल्याला माझा ब्लॉग आवडला नक्की तो शेअर करा लाईक करा कमेंट करा. खालील माझा फेसबुक जॉईन करा.https://www.facebook.com/shweta.amburle





Comments
Post a Comment