टर्म इन्शुरन्स
टर्म इन्शुरन्स Term Insurance
मागील ब्लॉग मध्ये टर्म इन्शुरन्स बद्दल बघितले होते. टर्म इन्शुरन्स कमी किंवा जास्त करता येतो.
| Incresing or Decresing Term Insurance |
गेले कित्येक महिने जग करोना वायरस ने Affected झाले आहे. कित्येक लोक मृत्युमुखी पडले जे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स आहे का,आणि नसेल तर तो का घेणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे.
![]() |
नमस्कार 🙏
मी श्वेता संजीव अंबुर्ले Financial Sequrity Expert, समृद्धीचे श्वेत पत्र या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. येत्या पाच वर्षात मला 5000 कुटुंबांना मला आर्थिक समृद्ध करायचे माझे ध्येय आहे. गेली पंचवीस वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे.
टर्म इन्शुरन्स का घेणे गरजेचे आहे.
2) Decresing Term Plan.
A) Incresing Term Plan काय आहे.
तुम्ही रेगुलर टर्म प्लॅन काढला आहे का? त्यात fix sum Assuerd असते. आपला इन्शुरन्स वाढवायचा असेल तर एक असा प्लान आपण choose करू शकतो.
उदाहरणादाखल लग्नासाठी,मुलांच्या शिक्षणासाठी,उच्च शिक्षणासाठी.
तुम्ही ठरवलेल्या वर्षासाठी ठराविक इन्शुरन्स ची रक्कम वाढवू शकता.
तुमच्या रेगुलर पॉलिसी पेक्षा incresing term insurance पॉलिसीचा हप्ता जास्त असणे आवश्यक आहे. कारण आपल्या lability कितीआहे त्यावर अवलंबून आहे.
Advantage of Incresing term plan
1)) महागाईच्या काळात हा प्लान उपयोगी पडतो. आपली फॅमिली त्यामध्ये secuard होते.![]() |
What is Decrasing Term Insurance Plan?
Which is the right plan for yours?
मित्रांनो,आपण आपला टर्म इन्शुरन्स घेऊन आपले जीवन निश्चिंतपणे आनंदी जगावे अशी आपली इच्छा असेल तर आपण सुखी व समृद्ध होऊ.



अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडम
ReplyDeleteThank you🌹🌹
ReplyDelete