टर्म इन्शुरन्स



टर्म इन्शुरन्स Term Insurance 

 मागील ब्लॉग मध्ये टर्म इन्शुरन्स बद्दल बघितले होते. टर्म इन्शुरन्स कमी किंवा जास्त करता येतो.

Incresing or Decresing Term Insurance

 गेले कित्येक महिने जग करोना वायरस ने Affected झाले आहे. कित्येक लोक मृत्युमुखी पडले जे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स आहे का,आणि नसेल तर तो का घेणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे.


नमस्कार 🙏

 मी श्वेता संजीव अंबुर्ले Financial Sequrity Expert, समृद्धीचे श्वेत पत्र या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. येत्या पाच वर्षात मला  5000 कुटुंबांना मला आर्थिक समृद्ध करायचे माझे ध्येय आहे. गेली पंचवीस वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे.

टर्म इन्शुरन्स का घेणे  गरजेचे आहे.

 हा कॉमन आणि अगदी सिम्पल कमीत कमी कॉस्ट असलेला स्वतःच्या आयुष्यावर सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी असावा. आणि कळत नकळत होणाऱ्या मृत्यूला सामोरे जावे लागते तेव्हा  तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाची किंमत मोजावी लागते त्याची उणीव भासू नये त्यासाठी टर्म प्लान आवश्यक आहे.
 दोन टाईपचे  टर्म प्लॅन आहेत.
1) Incresing Term Plan.

2) Decresing Term Plan.

A) Incresing Term Plan काय आहे.

 तुम्ही रेगुलर टर्म प्लॅन काढला आहे का? त्यात fix  sum Assuerd असते. आपला इन्शुरन्स वाढवायचा असेल तर एक असा प्लान आपण choose करू शकतो.

 उदाहरणादाखल लग्नासाठी,मुलांच्या शिक्षणासाठी,उच्च शिक्षणासाठी.

 तुम्ही ठरवलेल्या वर्षासाठी ठराविक इन्शुरन्स ची रक्कम वाढवू शकता.

 तुमच्या रेगुलर पॉलिसी पेक्षा incresing term insurance पॉलिसीचा हप्ता जास्त असणे आवश्यक आहे. कारण आपल्या lability कितीआहे त्यावर अवलंबून आहे.

Advantage of Incresing term plan

1)) महागाईच्या काळात हा प्लान उपयोगी पडतो. आपली फॅमिली त्यामध्ये  secuard होते.
2) आयुष्याची काळजी संपते.
 या प्लान मुळे अगदी आनंदी जीवन जगू शकतो तणाव मुक्त आयुष्य. सगळे फायनान्शियल गोल्स माईल स्टोन्स  ऑफ  पर्सनल लाईफ आपण पूर्ण करू शकतो. आपल्या लाडक्या साठी आनंदी आयुष्य जगतो.

What is Decrasing Term Insurance Plan?

Decrasing term plan हा आपल्या वीमा रकमेमध्ये  डिफरंट स्टेजला ऍडजेस्ट करू शकतो. प्रत्येक वर्षी विमा रक्कम कमी करू शकतो, आपलीlabilityकमी होतात आणि संपत्ती वाढते तसेच आपले वय वाढते त्या वेळेला आपण विमा रक्कम  कमी करू शकतो.
Advantage of Decrasing Term Plan.
Economically. नेहमी पेक्षा या पॉलिसीचा प्रीमियम कमी असतो इतर regular policy पेक्षा.
Incrasing & Decrasing या दोन्ही पॉलिसीमध्ये ऑप्शनल रायडर्स कव्हर घेऊ शकतो.
1) Accidental death rider.
2)Critical illness rider.
3) Total parmanant disability rider

Which is the right plan for yours?
Decrasing term plan हा कमी प्रीमियम मध्ये तुमच्या लॉन्ग लाईफ पर्यंत चालतो. आपले होम लोन पर्सनल लोन संपलेले असतात. वीमा  65 वर्षापर्यंत चालू राहतो. त्याकरीताDecrasing Term Insurance plan Great Idea.
   Incrasing term plan शेवटपर्यंत चालू ठेवून दरवर्षी प्रीमियम भरून पॉलिसी चालू ठेवू शकता.
 

मित्रांनो,आपण आपला  टर्म इन्शुरन्स घेऊन आपले जीवन निश्चिंतपणे आनंदी  जगावे अशी आपली इच्छा असेल तर आपण सुखी व समृद्ध होऊ.
 आपण  हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला आवडला असेल तर Like n Share करा 🙏🙏
https://www.facebook.com/shweta.amburle

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आर्थिक नियोजनाची दशसुत्री

दिवाळी बोनस