विमा एक करिअर
विमा मध्ये करियर
तुम्हाला विमा पॉलिसी विकण्याच्या संभावनाचे आकर्षण नाही का? ते तुम्हाला अमर्याद उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देते. अशाप्रकारे एक होतकरू करियर आहे. तुम्ही विमा पॉलिसी विकून पैसा कमावणे असे चूक असल्यास मी तुम्हाला ही संधी देऊ इच्छिते.
नमस्कार मी श्वेता संजीव अंबुर्ले फायनान्शिअल सिक्युरीटी एक्स्पर्ट समृद्धीचे श्वेतपत्र या संस्थेची मी संस्थापिका. गेली पंचवीस वर्ष मी या कार्यामध्ये कार्यरत आहे. मला पुढील पाच वर्षात पाच हजार कुटुंबांना आर्थिक समृद्धी देणे हे माझे ध्येय आहे.
तुम्ही स्वतःचे करिअर माझ्यासोबत करू शकता. तुमच्या ग्राहकांना विमा विकण्यास सुरुवात शेवटपर्यंत सहाय्य करेन. विक्री पूर्ण करणे आणि कमिशन बनवण्यासाठी सर्वोत्कृष्ट पॉलिसी शोधण्यापासून तुम्हाला संपूर्ण साहाय्य मिळेल.
यासाठी तुम्हाला दोन निकष पूर्ण करण्याची गरज आहे. तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. तुम्ही दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल असावेत. तुम्ही हे मूलभूत निकष पूर्ण करून सामील होऊ शकता सामील होण्याची प्रक्रिया सोपी असून ती ऑनलाइन केली जाते तुमची नोंदणी करून केवायसी कागदपत्रे सादर केली पाहिजेत त्यानंतर50 तासांचे सामान्य प्रशिक्षण मॉडेल पूर्ण केले पाहिजे असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे आयआरडीए विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे बनवले गेले आहे. तुमच्या सोयीप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करून शकता. तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यावर केवळ एक सोप्या ऑनलाइन परीक्षेला बसण्याची गरज आहे. एकदा तुम्ही परीक्षा पास केल्यावर आयआरडीए परवाना मिळतो. त्यावर तुम्ही विमा धारकांच्या पॉलिसी काढून पाहिजे तेवढे कमिशन कमवू शकता.
विमा विक्री तुमच्या सोयीप्रमाणे आणि जेवढी इच्छा आहे तेवढा पैसा कमवण्याची संधी देते. ही एक आकर्षक संधी आहे विमा मध्ये तुमचे करियर सुरू करण्यासाठी. यामध्ये मुबलक पैसा आपण आपल्या मनाप्रमाणे कमवू शकतो. मग कशाची वाट बघता! विमा एजंट नोंदणी करून घ्या आणि अमर्याद उत्पन्न बनवण्याच्या संधीची दारे उघडा.
तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्याा मित्रांना शेयर करा लाईक करा त्यावर कमेंट करा आणि खरंच आपले मित्र येण्याची संधी शोधत असतील तर माझा शोधत असतील तर माझा नंबर7039226921 शेअर करा. किंवा माझ्या खालील लिंक वर क्लिक करा.https://www.facebook.com/shweta.amburleधन्यवाद🙏🙏



Very powerful tips .thank you for great tips
ReplyDeleteNice tips
ReplyDeleteVery informative blog great👌👍
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete