लोकप्रिय गुंतवणूक

नमस्कार🙏

 गुंतवणूक करण्याआधी काही बाबी समजून घेण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता असते.

 गुंतवणुकीची उद्दिष्टे

 आदर्श गुंतवणुक

 जोखीम सहन करण्याची क्षमता


नमस्कार, श्वेता संजीव अंबुर्ले, फायनान्शिअल सिक्युरीटी एक्सपर्ट, समृद्धीचे श्‍वेतपत्रिका प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. मी पंचवीस वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे. इन्वेस्टमेंट म्युचल फंड इन्शुरन्स यामध्ये माझा दांडगा अनुभव आहे. मला येत्या पाच वर्षात 5000 कुटुंबांना आर्थिक समृद्धी देण्याचे माझे ध्येय आहे.

 माझ्यासाठी कोणता  फंड चांगला.

 Taxभरण्यासाठी ELS इक्विटी लींक सर्विस  फंड. यामध्ये 1.5 लाखाचे  80C Cप्रमाणे डिडक्शन मिळते. तीन वर्षाचा लॉगीन पिरियड होतो. त्याच बरोबर बचत करून धनवृद्धी पण होत युनिट दिलेल्या तारखेपासून तीन वर्षाचा लॉकिंग कालावधी असतो तो संपल्यावर याची विक्री किंवा स्थलांतरण करणे शक्य असते. ElSS मधे ग्रुप आणि डिव्हिडंड दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. Sip च्या माध्यमातून गुंतवणूक करू शकते आणि आर्थिक बचत केलेली गुंतवणूक 80 CC वजावटी साठी योग्यच आहे.


 Exchang Treadent Fund.ETP म्हणजे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ.
 सामान्यता ईटीएफ मधील युनिट्स मान्यताप्राप्त Exchange च्या अधिकृत ब्रोकर कडून खरेदी केले जातात.ETFचें युनिट स्टॉक EXCHANGE मध्ये LIST असल्यामुळेते सध्या ओपन फंड इक्विटी फंड सारखे खरेदी केले आणि विकले जातात. कोणत्याही मर्यादे शिवाय गुंतवणूकदार तेवढे युनिट खरेदी करू शकतो.ETF असे पण साईडचे इंटेक्स चा मागोवा घेत असतात तसे की निफ्टी किंवा बीएसई सेन्सेक्स. जेव्हा तुम्ही ETF चें शेअर्स खरेदी करत असता तेव्हा  पोर्टफोलिओ चें शेअर्स युनिट्स विकत घेत असता. त्याच्या मुख्य इंडेक्स चे उत्पन्न आणि त्यावरील परतावा त्यांचा मागोवा घेत असता.
ETF आणि INDEX EQIUTY मधील मुख्य फरक म्हणजे ETF त्याच्या संबंधित INDEX च्या बाहेर जाऊन कार्य करत नाहीत. पण Index च्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात. बाजाराला मागे टाकण्याचा प्रयत्न करत नाही तर तेच बाजार होण्याचा प्रयत्न करतात.
ETF मध्ये दररोज  उच्चतम लिक्विडिटी असते. MUTUAL FUND पेक्षा फी सुद्धा कधी असते. ज्यामुळे ते वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय ठरतात.
 आपण मुलांच्या करिअर संबंधी एखाद्या शैक्षणिक सल्लागाराची किंवा करियर समुपदेशकाची निवड करू शकता. वरील परिस्थितीमध्येेेेेेेे जशी पालकांची अवस्था आहे तशीच  अवस्था  गुंतवणूकदार आर्थिक गोष्टी उद्दिष्टांचे नियोजन साधण्यासाठी मदत घेऊ शकतात. गुंतवणूक दाराकडे माहितीचा ओघ इतका सहज आहे की मन थक्क होऊन जाते. अशावेळी घाबरून चुका होऊ शकतात. अशा परिस्थितीी मध्ये गुंतवणूक सल्लागाराचा किंवा म्युच्युअल फंड वितरकांची मदत घेणे योग्य असत. गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करतात यांच्या आर्थिक उद्दिष्टांची काळजी घेतात. आपल्याया गुंतवणूकीसाठी अनेक स्कीम बद्दल माहिती देतात. गुंतवणूकदारांच्या परिस्थितीवर त्यांनी निवडलेल्या स्कीम वर बारीक नजर ठेवणे गरजेचे असते. अशा दृष्टिकोनामुळेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून आपले  साध्य करण्यास मदत होते.

EFT मधे गुंतवणूक करता येते तर गोल्ड म्युचल फंड मध्ये गुंतवणूक का करावी?
 गोल्ड ईटीएफ फंड हा इक्विटी ट्रेडेड फंड असतो ज्या देशातील सोन्याच्या भावावर लक्ष ठेवले जाते. भारतात सोने साधारणपणे दागिन्यांच्या स्वरूपात असते. ज्यात जास्त घडणावळ व घट या घटनांचा सुद्धा समावेश असतो.गोल्ड फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे या अडचणी येत नाहीत.
 गोल्ड ईटीएफ विकत घेतले याचा अर्थ आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने विकत घेतो. आपण स्टॉक ट्रेडिंग करतो. त्याचप्रमाणे गोल्ड ईटीएफ ची खरेदी आणि विक्री करू शकतो. आपण गोल्ड ईटीएफ रक्कम काढून घेण्याचा अर्ज करता तेव्हा आपल्याला सोने मिळत नाही तर त्याच प्रमाणात रोख रक्कम मिळते. गोल्ड ETF असे व्यवहार एका डिमॅट खात्यात द्वारे ब्रोकर मार्फत केले जातात. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा फारच सोयीचा मार्ग आहे. गोल्ड ईटीएफ च्या किमती चा संबंध थेट सोन्याच्या किमती मध्ये असतो. त्यामुळे यातील मालमत्ता संपूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची असते. पीएफ साठी इतर खर्च प्रत्यक्ष सोने विकत घ्यायच्या तुलनेत फार कमी असतात.
 म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करताना लोक अशा प्रकारच्या चुका करतात हे आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू. तर मंडळी करणार ना म्युचल फंड मध्ये गुंतवणूक. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर मी माझा नंबर आपल्याला पुढे देते 7039226921 या नंबरवर कॉल करून आपण स्वतः माहिती मिळवू शकता.
माझा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया द्या. खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. धन्यवाद 🙏🙏
https://www.facebook.com/shweta.amburle

Comments

  1. श्वेताताई, नवीन गुंतवणूकदारांसाठी तुम्ही या ब्लॉग मध्ये खूप छान छान मार्गदर्शन केले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आर्थिक नियोजनाची दशसुत्री

दिवाळी बोनस