Mutual Fund
नमस्कार 🙏 मागच्या ब्लॉगमध्ये आपण कोण कोणते विचार फंड आहे ते पाहिले. म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करताना लोक अशा प्रकारच्या चुका करतात, ते आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. सर्वच गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करताना चुका होऊ शकतात mutual fund याला अपवाद नाही. 1) उत्पादन नीट समजून न घेता गुंतवणूक करणे. उदाहरणार्थ इक्विटी फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो, पण गुंतवणूकदारांना अल्पमुदती मध्ये सहज चांगला परतावा हवा असतो. 2) जोखीमितील घटक जाणून न घेता गुंतवणूक करणे. सर्व म्युचल फंड मध्ये काही जोखमीचे घटक असतातच. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्याआधी ते समजून घेतले पाहिजे. 3) योग्य रकमेची गुंतवणूक न करणे काही वेळा लोक निष्काळजीपणे गुंतवणूक करतात. यासाठी त्यांचे नियोजन किंवा उद्दिष्ट नसते, अशा वेळी केलेल्या गुंतवणुकीचा योग्य परिणाम साधला जात नाही. 4) फार लवकर रोख रकमेत रूपांतरित करून घेणे काहीवेळा गुंतवणूकदारांचा धीर सुटतो. किंवा ते एखाद्या गुंतवणुकीला परतावा देण्यासाठी वेळ देत नाही आणि वेळेआधीच रोख रकमेत त्याचे रूपांतर करून घेतात. 5) आणि गुंतवणूक...