आर्थिक समृद्धी साठी गुंतवणूक आणि बचत
नमस्कार 🙏 पैसे कमावले आणि खर्च केले असं म्हणतात वाचवलेला एक रुपया कमाई केलेल्या एक रुपया प्रमाणेच असतो. अनेकदा लोक कमवत असतात आणि खर्च करत असतात पण भविष्यासाठी सेविंग कसे करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो खरच इतका असतो की पैसे राखून कसे ठेवायचे त्यासाठीच जाणून घेऊया स्मार्ट टिप्स. नमस्कार🙏 श्वेता अंबुर्ले, फायनान्शिअल सेक्युरिटी एक्सपर्ट, समृद्धीचे श्वेता पत्र या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. गेली पंचवीस वर्षे मी या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. पुढील पाच वर्षात मला 5000 कुटुंबांची आर्थिक समृद्धी करायची आहे हे माझे ध्येय आहे. तुमच्या घराचं बजेट आगोदर पक्क करा, यात सर्व प्रकारची बिल Emi रेशन फीस यांचा समावेश असतो. तुमच्या कमाईतला मोठा हिस्सा यात जाईल मग तुम्हाला अंदाज येईल किती पैसे उरले ते शिल्लक राहिलेल्या पैशाचे प्लॅनिंग करायचे आहे. पैसे जमा करा. ही बचत तुमच्यासाठी खुप उपयोगी आहे. इन्शुरन्स काढला असेल क्रेडिट कार्ड असेल एफडी असतील आणि शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल. पण तरीही तुम्ही दर महिन्याला तुमच्या कमाईचे काही पैसे इमर्जन्सी फं डात ठेवले पाहिज...