टर्म इन्शुरन्स
टर्म इन्शुरन्स Term Insurance मागील ब्लॉग मध्ये टर्म इन्शुरन्स बद्दल बघितले होते. टर्म इन्शुरन्स कमी किंवा जास्त करता येतो. Incresing or Decresing Term Insurance गेले कित्येक महिने जग करोना वायरस ने Affected झाले आहे. कित्येक लोक मृत्युमुखी पडले जे अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्याकडे पुरेसा टर्म इन्शुरन्स आहे का,आणि नसेल तर तो का घेणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार 🙏 मी श्वेता संजीव अंबुर्ले Financial Sequrity Expert, समृद्धीचे श्वेत पत्र या प्लॅटफॉर्मची मी संस्थापिका आहे. येत्या पाच वर्षात मला 5000 कुटुंबांना मला आर्थिक समृद्ध करायचे माझे ध्येय आहे. गेली पंचवीस वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे. टर्म इन्शुरन्स का घेणे गरजेचे आहे. हा कॉमन आणि अगदी सिम्पल कमीत कमी कॉस्ट असलेला स्वतःच्या आयुष्यावर सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी असावा. आणि कळत नकळत होणाऱ्या मृत्यूला सामोरे जावे लागते तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाची किंमत मोजावी लागते त्याची उणीव भासू नये त्यासाठी टर्म प्लान आवश्यक आहे. दोन टाईपचे...